कुणीही, (कारागृह, रिमांड होम किंवा तत्काळ लागू असलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे (एखाद्या रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर किंवा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर, अशा पदाचा किंवा विश्वासपात्र संबंधाचा गैरवापर करून त्याच्या हवालात किंवा त्याच्या देखरेखीखाली असलेल्या किंवा परिस्पष्टीकरण १. या कलमामध्ये "लैंगिक संबंध" याचा अर्थ कलम ३७५ च्या (क) ते (ड) कलमांमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही कृत्याचा आहे.स्पष्टीकरण २. या कलमाच्या प्रयोजनार्थ कलम ३७५ चे स्पष्टीकरण १ देखील लागू आहे.स्पष्टीकरण ३. तुरुंग, रिमांड होम किंवा हवालातच्या इतर